ब्रिजलालजी खुराणा यांची द्वितीय पुण्यतिथ हिंगोलीत साजरा

सुपर फास्ट न्यूज. दि 14मार्च
हिंगोलीत मध्ये डॉक्टर हेडगेवार डेंटल कॉलेज येथे ब्रिजलाल खुराणा यांची द्वितीय पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी
यावेळी जगजीतराज खुराणा, विना खुराणा, ललित खुराणा, हंसराज खुराणा, खुराणा परिवार. अनिता सूर्यतलं, सदाशिव सूर्यतलं,आदींची उपस्थिती होती. यावेळी श्याम भजन मंडळ, गोपाल शर्मा यांच्या भक्तिगीता चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उदयोग आदी क्षेत्रातील हिंगोली जिल्ह्यातील हजारो मान्यवर उपस्थित होते.