घोटी बाजारपेठ बंदचे आव्हान। कोरोनो विषाणूचा चढता आलेख पाहता घोटी ग्रामपालीकेने दूध,भाजीपाला ,जीवनाआवश्यक वस्तू ,औषधी वगळता सर्व दुकाने १८/०३/२०२०ते३१/०३/२०२० पर्यंत सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश वजा हुकूम केला आहे.महाराष्ट्र फास्ट न्यूज इगतपुरी
प्रतिनिधी निवृत्ती मेदडे ९८२२५०२१५७