सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

जिल्हा परिषद औरंगाबाद महिला व बाल विकास प्रकल्प आय सी डी एस तर्फे दिला जाणारा आदर्श अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, पुरस्कार जिल्हा परिषद औरंगाबाद येथे 8 मार्च 2020 रोजी महिला दिनाचे औचित्य साधून अंगणवाडी शफेपुर क्रमांक 01 कन्नड तालुक्यातून तिसरा क्रमांक अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती भीमा सांडू वाघ या कार्यकर्तिस देण्यात आला. 




तसेच मदतनीस म्हणून कन्नड तालुक्यातून दुसरा क्रमांक अंगणवाडी शफेपुर क्रमांक 01 श्रीमती गंगा भगवान सोनगिरे या मदतनीस देण्यात आला वरील सर्व जिल्हा परिषद पदाधिकारी , अधिकारी व अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होते. प्रतिनिधी विजय वैष्णव 9423866969
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com