सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

हिंगणघाट शहर प्रतिनिधी संदिप सुपटकर बतमी आणि जाहिरातीसाठी सम्पर्क 9890917742 *रस्ता रोको आंदोलन*


 हिंगणघाट शहरातील झाशी राणी चौकपासून बसस्टॉप पर्यंतच्या मार्गाची अत्यंत दयनिक अवस्था बनली असून या मार्गाची दुरस्थती करण्यासाठी नागरिकांनी केले रस्त्यावर उतरून केले रस्ता रोको आंदोलन केले.काही वेळा साठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com