नाथनंगे महाराज संस्थान डव्हा तर्फे कोरोना व्हायरस विषयी उपाय योजना वाशिम जिल्हा प्रतिनिधी चेतन बांगर वाशिम:
कोरोना विषाणु संसर्गजन्य विषाणू आसल्य कारणाने सर्वत्र नाथ भक्तांना सुचित करण्यात येते की शासणाच्या सक्त आदेशानुसार व राष्टीय आपती घोषणे नुसार खबरदारीचा उपाय म्हणुन. श्री नाथ नंगे महाराज संस्थान मधिल. दिनांक 20|3|2020 शुक्रवार एकादशी चा फराळ व चाहा बन्द राहिल.दिनांक 21|3|2020 शनिवार द्वादशीचा प्र्रसद वाटप बन्द राहिल व दिनांक 25|3|2020 बुधवार गुढीपाडवा या तारखेचे संस्थान मधिल सामुहिक (पारायण)कार्यक्रमर रद्द करण्यात आले आहे. नाथ भक्तांनी याची नोंद घ्यावी. अध्यक्ष व विश्वस्थ मंडळ नाथ नंगे महाराज संस्थान डव्हा
