सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com
*कोरोना राष्ट्रीय आपत्ती; मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार ४ लाखांची मदत* वर्धा जिल्हा प्रतिनिधी पवन चंबुलवार :-




करोनाची लागण झाल्यानंतर एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारडून ४ लाख रुपयांची मदत मिळणार आहे. केंद्र सरकारने आज ही महत्त्वाची घोषणा केली. तत्पूर्वी केंद्र सरकारने करोनाच्या उद्रेकानंतर देशात राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली आहे.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com