सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*कर्ज माफी स पात्र* असतांना जाणीव पूर्वक डावलत असून शेतकरी तानाजी गंगावणे यांचं आमरण उपोषण



 दी. १२\३\२०२० सुरू केले आहे. आज तान्हाजी गंगावने हे जिल्हा अधिकारी कार्यालया समोर उपोशन बसले आहेत. त्यांना भेट दिली आसता सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज ला मुलाखत देताना मोहन भताने जन क्रांती सेना प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com