सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पोलिसांना निवेदन.* (मुळावा येथील प्रकरणाचा केला जाहिर निषेध) प्रतिनिधी शिवप्रसाद येळकर उ

मरखेड

तालुक्यातील मुळावा येथील शाळकरी मुलीचे अपहरण करून तिच्यावर अमानवीय कृत्य करत खून केल्याच्या निषेधार्थ प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने पोलीस स्टेशनं बिटरगांवचे उपनिरीक्षक जायभाये यांना निवेदन देऊन नराधम व्यक्तीला तात्काळ जाहिर फाशी द्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल राठोड, कार्याध्यक्ष संजय सल्लेवाड, कोषाध्यक्ष गजानन गांजेवाड, उमरखेड तालुका अध्यक्ष उदय पुंडे, उपाध्यक्ष मारोती गव्हाळे, सरचिटणीस मोहन कळमकर, कार्यध्यक्ष मारोतराव रावते, पत्रकार प्रशांत जोशी, तसेच बाळू पाटील चंद्रे, रोहित वर्मा, अमोल तुपेकर, संभाजी गोरंटकर, दिपक पाटील, विशाल नरवाडे इत्यादी सर्वपक्षीय सामाजिक कार्यकर्ते उपस्तित होते. घटनेचा सर्वच स्थरातुन निषेध होत आहे. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 7030704553
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com