सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

वाशिम जिल्ह्यातील कर्जमाफी मध्ये शेतकरण्यावर अन्यायाचे विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू जिल्हा प्रतिनिधी :-चेतन बांगर 


 जनक्रांती सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष मा.मोहनभाऊ भताने ,विदर्भ उपाध्यक्ष अमोल देशमाने, वाशिम जिल्हा उपाध्यक्ष अमर भेंडेकर यांचे नेतृत्वाखाली वाशिम जिल्ह्यातील शेतकरी कर्ज माफी मध्ये सेवा सहकारी व बँका नि शेतकऱ्यांचे परस्पर पुनर्गठन करून शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज माफी चा लाभ पासून बरेच शेतकरी वंचित राहिले असून त्यांना जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत शेतकरी महिला व शेतकऱ्यांसह जनक्रांती सेनेचे कार्यकर्ते आमरण उपोषणास बसले आहेत
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com