घोटी मार्केट कमिटीचे स्थलांतर
इगतपुरी तालुक्यातील घोटी मार्केट कमिटीचा न्यायालयीन वाद जागा मालकाच्या बाजूने लागल्याने घोटी मार्केट कमिटीचे भाजीपाला मार्केट आता सिन्नर फाटा येथे हलवण्यात आले आहे ,शेतकरी व्यापारी बांधवानी नोंद घ्यावी असे आवाहन मार्केट कमिटी मार्फत करण्यात आले आहे . महाराष्ट्र फास्ट न्युज इगतपुरी तालुका प्रतिनिधी निवृत्ती मेदडे
