सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

नाशिक मधील नयनतारा गोल्ड मध्ये घंटानाद। नाशिक मधील नयनतारा गोल्ड मध्ये १००% जनता करफू यशस्वी झाला,बरोबर5 वाजता प्रत्येक बाल्कनी मध्ये येऊन अत्यावश्यक सेवा देणाऱ्या डॉक्टर,सफाईकामगार,नर्सेस आदी ना त्यांच्या योगदान देणाऱ्या कर्मचारी वर्गाला टाळ्या,शंक,थाळी वाजवून नत मस्तक झाले।नाशिक फास्ट न्यूज इगतपुरी ता





लुका प्रतिनिधी निवृत्ती मेदडे
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com