सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

औरंगाबाद मध्ये कोरोनाची एका महिलेला लागवन .


 प्रतिनिधी Dr अमोल जाधव 



 59 वर्षीय महिला रशिया मधून वापस आली होती. त्यामुळे त्या महिलेला करुणा ची लागण झाली आहे. राज्यांमध्ये आता एकूण 32 रुग्ण झाले आहे. या महिला सोबत एकूण तीन जणांचे नमुने चेक करण्यासाठी गेले होते त्यातील एकाचा नमुना पॉझिटिव आलेला आहेत.

 महाराष्ट्रामध्ये आता 32रुग्ण

 कोरोना ग्रस्त आहेत राज्यातील रुग्ण खालीलप्रमाणे
 मुंबई 5
 पुणे 10
यवतमाळ 2
 नागपूर 4
अहमदनगर 1
ठाणे 1
रायगड 1
 बुलढाणा 1
 नवीमुंबई 1
औरंगाबाद 1

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com