Corona virus राज्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर, राज्य सरकारचा निर्णय वर्धा जिल्हा प्रतिनिधी पवन चंबुलवार :-
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्य सरकारनं राज्यातील सर्व शाळांना31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. मात्र दहावी आणि बारावीच्या तसेच विद्यापीठाच्या परीक्षा या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
