पिशोर- कन्नड तालुक्यातील भिलदरी येथे झालेल्या अवकाळी पाऊसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
यावेळी मका, गहू, हरभरा, आदि पिके पाऊसाने भुईसपाट केले आहे. यावेळी शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकर्यांना यांची नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. वादळी वार्यासह झालेल्या पाऊसाने चिकलठाण व नाचनवेल सर्कल च्या परिसरात खुप मोठी नुकसान शेतकर्यांची झाली आहे.नुकसान ग्रस्त शेतकरी उदल बम्हनावंत, प्रेम कोटवाळे, चत्रु छापुले, नारायण बम्हनावंत, कपुर गोटवाळ, चंपालाल राजपुत, भगवान राजपुत, झनक राजपुत, चरण कोटवाळे, कार्तीक कवाळ, शंकर राजपुत, रतन सिंगल, आकबर शहा, ऐकनाथ गोम लाडू कैलास वैष्णव व निर्वती दुसाने याची टाकळी बु.ग.नं.228 दोन ऐकर मक्का पुर्ण खाली पडली आहे शेतकरी खुप संकटात आहे प्रतिनिधी विजय वैष्णव9423866969
