जनता कफ्यू मिरज मध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे
संध्याकाळी 5वाजता टाळी वाजवून, घंटी नाद,थाळी नाद करून सव॔ नागरिकांनी आपल्या सभोवताली प्रदुषण हटविण्यात व करोणा ग्रस्त रूग्ण यांना जे डॉक्टर अहोरात्र संघर्ष करत आहे त्याच्या साठी 5मिनिट टाळी वाजवून त्याचे आभार व्यक्त करत आहेत
!doctype>