**युवासेना चे योगेश कामडी मित्र परिवारा कडुन गरजु लोकांना जेवणाची व्यवस्था *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट वर्धा* *9923937033*
काल नास्ता पाणी वाटून तेचे पोट बरनेत आले व आणि युवासेना चे योगेश कामडी मित्र परिवारा कडुन गरजु लोकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली आज संपुर्ण देशावर भयंकर कोरोणा रोगाचे संकटानी वेढा घातला आहे,आणि महाराष्ट्र राज्या मध्ये रुग्णाची संख्या हे दिवसेंदिवस वाढत आहे,अशा परिस्थितीत गोर गरीबांचे नुकसान होत आहे.त्यांना 2 टाईम चे अन्न मिळत नाही आहे.सगळे समाज सेवक, सेवा करण्या साठी पुढे येत आहे.तसेच आज हिंगणघाट मधिल युवासेना चे योगेश कामडी मित्र परिवार व पंचशिल हनुमान आखाडा मित्र परिवार कडुन,दत्त मंदीर वार्ड, येथे नास्ता,जेवनाची व्यवस्था केली या वेळी,योगेश कामडी,भोला देवतळे, आणि पोलीस बांधव समिर कामडी,यांच्या कडुन एक जेवणाची मदत करण्यात आली* *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट वर्धा* *9923937033*
