सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com
*शिवाहतुक सेने तर्फे शिवजयंती निमित्य महाप्रसाद* ---------------------------------------------------------- चंद्रपूर-

 येथील पाणी टंकी चौकात शिव वाहतूक सेने तर्फे शिवजयंती निमित्य महाप्रसाद वितरित करण्यात आले. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती राजे शिवाजी महाराजांचा मूर्ती ची मान्यवरांचा हस्ते विधिवत पूजा करून माल्यार्पण करण्यात आले. जा वेळेस प्रामुख्याने महाकाली ट्रॅव्हल्स चे संचालक अन्नूभाऊ दीक्षित, माजी नगर सेवक आकाशभा

ऊ साखरकर, सामाजिक कार्यकर्ते महेश भाऊ काहिलकर, संदीप भाऊ कष्टी, जयंत भाऊ तेलंग, सचिन भाऊ तपासे, मुशीर भाई शेख यांनी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख अनुपभाऊ बेले यांनी केले. कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी वैभव माकडे, मंगेश देवगडे , सोनल धोपटे, प्रणय हजारे, कुणाल हजारे, आशिष खडसे, उज्वल हजारे, विजू पुजारी, मनीष हजारे, गोलू कोंगरे इत्यादींनी परिश्रम घेतले.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com