सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*पोलीस स्टेशन आर्वी अप क्र . ५१ / २०२० कलम ३०२ , ३०७ भादंवी हा चिंचोली डांगे ( आर्वी ) येथील दुहेरी हत्याकांड* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :- 




असा क्लिष्ट व अत्यंत गुंतागुतीच्या गुन्ह्याचा तपास करून गुन्हा उघडकीस आणल्याबाबत मा . पोलीस अधीक्षक वर्धा डॉ.श्री बसवराज तेली यांचे हस्ते आर्वी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संपत चव्हाण साहेब यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले . १) श्री. प्रदिप मैराळे साहेब उपविभागीय पोलिस अधिकारी आर्वी २) श्री. संपत चव्हाण साहेब पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन आर्वी ३) श्री आशिष मोरखडे पोलिस उपनिरीक्षक स्थनिक गुन्हे शाखा वर्धा ४)पोहवा. गजानन लामसे साहेब स्थानिक गुन्हे शाखा वर्धा ५ ) नापोशि. मनिष कांबळे साहेब स्थानिक गुन्हे शाखा वर्धा ६ ) नापोशि विशाल मडावी साहेब पोलिस स्टेशन आर्वी ७) नापोशि. भुषण निघोट पोलिस स्टेशन आर्वी ८ )नापोशि. सतिश नंदागवळी पोलिस स्टेशन आर्वी
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com