सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

वाशिम जिल्ह्यात शेतकर्यांचे कर्जमाफी मध्ये अन्याय विरुद्ध आमरण उपोषण कर्जमाफी मधील अन्याय विरुद्ध वाशीम जिल्हाधिकारी कार्यालया समोर दि १६/०३/२०२० पासून जन क्रांती सेनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण वाशिम जिल्हा प्रतिनिधी :- चेतन बांगर कर्ज माफी मध्ये शेतकऱ्यांचे कर्जाचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांची फसवणूक बँकाचे संचालक मंडळ व अधिकारी यांनी केली असून अन्याय ग्रस्त शेतकरी यांनी जनक्रांती सेना महाराष्ट्र राज्य यांचे नेतृत्वात उद्या दि १६/३/२०२० पासून वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण 



शेतकऱ्यांचे वाशिम येथे शेतकरी मा.बबनभाऊ गित्ते जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या पुढाकाराने शेतकऱ्या वरील अन्याय विरुद्ध जनक्रांती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष मा.मोहनभाउ भताने ,विदर्भ अध्यक्ष ओमोल देशमाने, विदर्भ उपाध्यक्ष चेतन बांगर ,वाशिम जिल्हाध्यक्ष सतिश घुगे, वाशिम जिल्हा उपाध्यक्ष अमर भेंडेकर यांचे नेतृत्वाखाली जनक्रांती अंदाजे जवळपास २०० चे वर सेनेचे कार्यकर्ते व शेतकरी आमरण उपोषण सुरू करणार असून जो पर्यंत संबधीत बँका मार्फत बँकेचे अधिकारी व कर्मचार्यांनी शेतकर्यांचे पुनर्गठन करून कर्जमाफी मध्ये अन्याय शेतकऱ्या वर झाल्याने बरीच शेतकरी पूर्ण लाभ शेतकरी यांना न मिळाल्याने कर्जमाफी मध्ये झालेल्या भ्रष्टाचार झाला आहे व काही शेतकरी लाभापासून वाचीत ठेवण्यात आले आहे. आशाव संबधित बँकांवर योग्यती कार्यवाही करून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करण्यात येणार नाही तो पर्यंत व शेतकरी जनतेला न्याय मिळानार नाही तो पर्यंत आमरण उपोषण करणार असुन झालेला अन्याय शासनाने दूर करून संबधित शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून शेतकरी न्याय द्यावा हि विनंती शासनाला दिली होती परंतु प्रशासकीय स्तरावरू प्रतिसाद न मिळाल्यानेशेतकऱ्यांनी जन्क्रांती सेनेच्या नेतृत्वात शासनाकडून न्याय मिळावा या करिता हेआमरण उपोषण करणार आहेत.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com