सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

जे. जी. सगरे यांच्या वाढदिवसानिमीत्त ग्रामीण रुग्णालय रुग्णांना फळ वाटप

*शाखा औसा..* ✨✨

 *आदरणीय चेअरमन श्री जे. जी. सगरे* *सर* यांच्या वाढदिवसानिमीत्त ग्रामीण रुग्णालय औसा...
 *अधिक्षक  श्री जाधव ए. टी. साहेब* यांना  लातूर मल्टीस्टेट च्या माध्यमातून होत असलेल्या सामजिक सेवेची माहिती दिली  ..
   यावेळी रुग्णांना फळ वाटप करण्यात आले...
लातूर मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड लातूर च्या इतर सहा शाखेमध्ये पण सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.. लातूर  मल्टीस्टेट ची आठवी शाखा उदगीर व नवी शाखा बसवकल्यान या ठिकाणी नियोजित आहे.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com