मराठवाड्यात पोळा साजरा..
मराठवाड्यात पोळा साजरा..
प्रतिनिधी Dr अमोल जाधव
मराठवाड्यामध्ये विविध ठिकाणी पोळा सण साजरा झालेला आहे. करोणा मुळे व प्रशासनाच्या काही नियमामुळे विविध ठिकाणी पोळ्याच्या मिरवणुका झाल्या नाही. शासनाच्या विविध नियमामुळे शेतकऱ्यानाच्या मनावर त्याचा परिणाम झालेला दिसला .त्यामुळे शेतकऱ्याने आपल्या बैलांची पूजाही घरीच केल्याच चित्र सर्वत्र दिसत होत.
