*लासुर स्टेशन येथे स्टेट बँक अधिकाऱ्यांसह चार ग्रामपंचायत कर्मचारी कोरोनो पॉझिटिव्ह...
*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख गंगापुर .....*
लासुरला आज एकूण अठरा कोरोनो पॉझिटिव्ह.....
लासुर स्टेशन येथे आज एकूण साठ नागरिकांचे आरोग्य अधिकाऱ्यानी अँटिजेन टेस्ट घेतल्या त्यापैकी लासुर स्टेशन येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचा एक अधिकारी व लासुर स्टेशन ग्रामपंचायतचे चार कर्मचारयासह एकूण आठरा जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याने नागरिकांत पुन्हा खळबळ उडाली आहे.
कालच जिल्हाधिकारी श्री.सुनील चव्हाण यांनी गंगापूर तहसील कार्यलयात कोरोनॉच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्वांनी हात स्वछ धुणे,सनिटायझर वापरणें तसेच मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे सांगून प्रशासकीय कर्मचारी व अधिकार्यानी या कामात कुचराई केल्यास कारवाई करण्याचा गंभीर इशारा दिला होता मग आत्ता लासुर स्टेशन येथे दिवसेंदिवस कोरोनो पॉझिटिव्ह रुगणांची संख्या वाढत असून मग जिल्हाधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे प्रशासकीय अधिकारी यांच्यावर कारवाईचा बडगा उगरणार का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे कारण लासुर स्टेशन येथे मोठी बाजारपेठ असल्याने अनेक प्रशासकीय कर्मचारी व अधिकारी मुख्यालयी न राहता अपडावून करत असल्याने नागरिक बिंदास्त विनामास्क बँकेत,कृषी सेवा केंद्र,किराणा दुकान,आटोमोबाईल,दूध डेअरि,हॉटेल्स,कापड दुकान,सराफ बाजार यामध्ये फिरत असतात त्यामुळे या अधिकार्यानावर जीलाधिकारी कारवाई करून लासुर स्टेशनला वाढत्या कोरोनॉचा फैलाव थांबवणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
*लासुर स्टेशन येथे स्टेट बँक अधिकाऱ्यांसह चार ग्रामपंचायत कर्मचारी कोरोनो पॉझिटिव्ह.....*