अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या हेरिंग संपल्या निकाल मात्र अद्यापही बाकी.
अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या हेरिंग संपल्या निकाल मात्र अद्यापही बाकी.
प्रतिनिधी Dr अमोल जाधव
आज झालेल्या तब्बल तीन तास सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी चालली परंतु सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल मात्र बाकी ठेवला आहेत. सर्व याचिकाकर्त्यांनी आपल्याकडील सर्व कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयाने गोळा करायचे सांगितले व त्याना तीन दिवसाचा अवधी कागदपत्र गोळा करायला दिलेला आहे. या नंतर या केसमध्ये हेरिंग होणार नाही. सर्वोच्च न्यायालय 4-5 दिवसात डायरेक्ट निकाल देण्याची शक्यता आहे.
2लाख 65हजार अंतिम वर्षाच्या विद्यार्थीचे भविष्य निकालावर अवलंबुन आहेत. 800विदयापीठचे पेपर घेणे बाकी आहेत.
