लासूर स्टेशन येथील स्टेट बॅंकेतील तिन अधिकारी कारोना पाॅझिटीव निघाल्याने बॅक बंद करावी लागली.....*
*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख लासुर स्टेशन.....*
यामुळे व्यापारी, शेतकर्याचे आर्थिक व्यवहार रखडले आहे यामुळे बॅकेचे अनेक ग्राहक अडचणीत आले आहे, लासूर स्टेशन सह परीसरात सोसल डिंस्टन, मास्क न वापरणे आदी कोरोना-19 नियमाचा फज्जा उडाला आहे
लासूर स्टेशन ता गंगापूर येथील स्टेट बॅंकेचे व्यापारी, शेतकरी, शासकीय कर्मचारी आदी सर्व साधारण हजारो ग्राहक आहे मात्र कोरोना-19 तपासणीत तिन अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवु नये म्हणून स्टेट बॅंक बंद केली लासूर स्टेशन येथील व्यापार्यांचा व्यवहार तर शेतकर्याचा पिक कर्जाचे कामे खोंळबले आहे
लासूर स्टेशन सह परीसरात कोरोना च्या नियमाला केराची टोपली दाखवल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे तरी देखील शासकीय कार्यालये, विविध छोटे मोठे व्यापारी सह ग्राहक याची कोणीच दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे, सोसल डिंस्टन, मास्क,सॅनिटाइजर चा वापर आदी कोणत्याही नियमाचे पालन होत नाही तसेच नागरीक विना मास्कचे बिनधास्त फिरत आहे यामुळे कोरोना चा प्रादुर्भाव वाढण्याची भिती वाढली आहे
आता याची शासनाने गंभीर दखल घेत कोरोना-19 च्या नियमाचे पालन न करणाऱ्यावर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे
लासूर स्टेशन येथील स्टेट बॅंकेतील तिन अधिकारी कारोना पाॅझिटीव निघाल्याने बॅक बंद करावी
लागली.....*यामुळे व्यापारी, शेतकर्याचे आर्थिक व्यवहार रखडले आहे यामुळे बॅकेचे अनेक ग्राहक अडचणीत आले आहे, लासूर स्टेशन सह परीसरात सोसल डिंस्टन, मास्क न वापरणे आदी कोरोना-19 नियमाचा फज्जा उडाला आहे