सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

नायगाव तालुक्यातील मोजी बरबडा वाडी या रस्त्याची दुर्दशा*

 *नायगाव तालुक्यातील मोजी बरबडा वाडी या रस्त्याची दुर्दशा* 

 


सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज 

नांदेड नायगाव 

प्रतिनिधी कानोले साईनाथ 

मो 8421958713

नायगाव तालुक्यातील मोजी बरबडा वाडी या रस्त्याची दुर्दशा

  वाडी हे गाव बरबडा ह्या गाव पासून 3किमी अंतरावर आहे या गावाला गोदावरी नदी आहे या गावचे पुनर्वसन होऊन 40ते 45 वर्ष होत यत आहे तरी या गावाला रोड नाही या गावातील लोक संख्या 300 ते 350 इतकी असून  गावातील सर्व  नागरिक  यांनी रस्त्या साठी खूप प्रेयत्न केला पण कुठल्याही परिस्थितीत या रोडची समशा सुटत नाही 

माघील निधी मध्ये गेल्या वेळेस जिल्हा परिषद कडून वीस लाख मंजूर झाले असे जिल्हा सदस्यांनी म्हंटल आहे ज्या ठिकाणी खराब रस्ता आहे त्या ठिकाणी रस्ता झालेला नाही ज्या ठिकाणी मटरेल कमी लागते असा एक किलोमीटर रोड करून दिलेला आहे पण या बोगस करतुवाला वाडी या गावातील सर्व नागरिक वैतागले आहेत  या ठिकाणी सरपंच असो किंवा ग्रामशोक असो जिल्हासदशय असो या आमदार असो ,खाजदार असो किंवा मंत्री असो या गोष्टीसाठी कोणत्याही नेत्यांनी रोड संदरबाद भेट दिली नाही  मागील काही दिवसांपूर्वी एक महिला या रस्त्या मुळे प्राण गमवावा लागला या रोड ची दस्या अशी असल्या कारणाने त्या महिलेला दवाखान्यात नेता आले नाही  , गावकऱ्यांनी अशी माहिती दिली की जर या रोड चे काम तात्काळ चालू नाही झाले तर रस्त्यावर उतरून पुढचा मार्ग मोकळा करावा लागेल  अशी  त्यांची विचार दारा मांडली

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com