सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

केंद्रीय पत्रकार संघाचे जिल्हा जनसंपर्क अधिकारी म्हणून मधुकर दंडगव्हाळ यांची नियुक्ती **

*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी‌ फिरोज मन्सुरी शेख लासुर स्टेशन.....*



*केंद्रीय पत्रकार संघाचे जिल्हा जनसंपर्क अधिकारी म्हणून मधुकर दंडगव्हाळ यांची नियुक्ती **



लासूर स्टेशन, दि.27 (प्रतिनिधी): लासूर स्टेशन येथील जेष्ठ पत्रकार मधुकर दंडगव्हाळ यांची केंद्रीय पत्रकार संघाच्या औरंगाबाद जिल्हा जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष कमलेश गायकवाड यांच्या आदेशाने जिल्हा अध्यक्ष सचिन बोंबले यांनी नियुक्तीपत्र देऊन श्री.दंडगव्हाळ यांना पत्रकारांच्या हितासाठी कार्य करावे आशा सूचना केल्या.जिल्हा उपाध्यक्ष सिद्धांत कांबळे यांनी शिफारस केली तर लासूर स्टेशन पत्रकार संघाचे अशोक जैस्वाल, श्रीराम मढीकर, अविनाश संगेकर, मकसूद शेख, विनोद जाधव, संदीप गायकवाड, पोपट ठोकळ, रामेश्वर श्रीखंडे, गुलाब वाघ, तुषार सराफ, सलीम शहा, खलील शहा, विजय क्षीरसागर, प्रकाश सातपुते, रमेश नेटके, फिरोज मन्सुरी आदींनी अभिनंदन केले आहे.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com