सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

पद्म" पुरस्कारांच्या शिफारस समितीच्या सदस्यपदी अमित देशमुख यांची निवड.

 "पद्म" पुरस्कारांच्या शिफारस समितीच्या सदस्यपदी अमित देशमुख यांची निवड. 


                लातूर-महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख  यांची "पद्म" पुरस्कारांच्या शिफारस समितीच्या सदस्यपदी निवड झाली.त्याबद्दल त्याचे लातूर मधून मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस  शुभेच्छा देण्यात आला. सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज लातूर जिल्हा प्रतिनिधी 9766427052.

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com