इगतपुरी तालुक्यातील सर्वच धरणे ओव्हर फ्लो।
इगतपुरी तालुक्यातील सर्वच धरणे ओव्हर फ्लो।
इगतपुरी तालुका हा धरणाचा तालुका म्हणून प्रदिद्ध आहे. गेली आठवडा भर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली.त्यामुळे शेतीच्या कामांना वेग येऊन शेतकरी राजा सुखावला असून तालुक्यातील भाम,दारणा ,वाकी,नादुर मध्यमेशोर, मुकणे,आदी धरणे भरली असून आजूबाजूच्या गावाना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र फास्ट न्युज इगतपुरी तालुका प्रतिनिधी निवृत्ती मेदडे ९८२2५०२१५७
