मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य* *मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब* एका विनंती
*🚩जय महाराष्ट्र*🚩
*🙏प्रति*
*मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य*
*मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब*
*आदरणिय शिवसेना पक्ष प्रमुख या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब आपणास सविनय पणे विनंती निवेदन सादर करत आहो की वर्धा जिल्हा महाराष्ट्र मध्ये गांधी जिल्हा म्हणुन ओळखला जातो,हिच ओळख या महाराष्ट्र राज्या मध्ये आहे.पण काही विरोधी पक्षाच्या आमदारांनी जिल्हा मधिल काही गांवा कडे दुर्लक्ष केले आहे.तसेच हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात मध्ये येत असलेले माझे जन्म गांव बोपापुर या गावाकडे स्थानिक भाजपाचे आमदार कुणावार यांनी पाठफीरवली आहे.बोपापुर आणि हिवरा हे गांव आमदाराचे गांव म्हणुन ओळखल्या जाते पण आता पर्यंत विकासाची कोणतेच कामे केली नाही,या आधी शिवसेनेचे माजी आमदार अशोकजी शिंदे यांनी बोपापुर गांवासाठी रोड करुण दिले त्या नंतर या स्थानिक आमदार कुणावार नी कोणतेच लक्ष दिले नाही,नेमका विषय असा आहे की बोपापुर या गांवा मध्ये शेतकर्या साठी व शेती मध्ये जाण्या करीता पांदण रस्त्याची निर्मिती केली आहे.त्या रस्त्यावर एक खुप मोठा नाला आहे.त्या नाल्यावर पुल नसल्या मुळे शेतकरी यांना शेतात जाण्याकरीता खुप मोठी अडचण निर्माण होत आहे.गेली 10 ते 12 वर्षा मध्ये हा प्रश्नन कोणी सोडु शकले नाही,या नाल्यावर जिव घेणारा प्रवास शेतकरी सहन करत आहे.शेतीचा हंगाम असल्या मुळे शेतकरी यांचे शेतीचे कामे या नाल्याच्या अडचणी मुळे बाकी आहे.आता पर्यंत भाजपाचे माजी जि.प.अध्यक्ष यांनी या नाल्याची पाहणी केली फक्त शेतकर्याला आश्वासन देत समाधानी केले,बांधकाम विभागाला पण तक्रार केली आहे पण त्यांनी या विषयाची दखल घेतली नाही,शेतकर्या ची हजारो एकर शेती या नाल्याच्या समोर आहे.पण पुल नसल्या मुळे शेतात खत कसे न्यावे बैल बंडी पण जात नसल्या मुळे 60 ते 100 शेतकरी लोकांना आपला जिव मुठीत घेऊन शेती करावी लागत आहे.थोडा जरी पाऊस आला तरी या नाल्याला पुर येत असतो.या नाल्याच्या पांदन रोड नी गांवातिल एखाद्या जरी व्यक्तीचा मृत्यु झाला त्या व्यक्तीची अंत्ययात्रा जरी मोक्षधाम वर कसी न्यावी हा प्रश्नन गांवकर्याला सतत पडत आहे.या नाल्यावरील पुल चिंतेचा विषय झाला आहे.मुख्यमंत्री मा.श्री.उध्दवजी ठाकरे साहेब आपणांस मी आपल्या पक्षा चा एक पदाधिकारी म्हणुन आणि तसेच बोपापुर गांवातिल युवा शेतकरी म्हणुन विनम्र विनंती करतो की आपण जि.प.बांधकाम वर्धा विभागाला,सार्वजनिक बांधकाम विभाग ला आदेश देत किव्हा आपल्या विषश निधी मधुन बोपापुर येथिल नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्यात यावे.हा गांवाचा प्रश्नन आहे तो तात्काळ दुर व्हावा,वर्धा जिल्हा मध्ये भाजपाचे खासदार तडस यांनी आता पर्यंत फक्त मतासाठी राजकारण केले पण.पण त्यांना विकास करता आला नाही,मुख्यमंत्री साहेब मला तुमच्यावर विश्वास आहे.तुम्ही शेतकर्या वर कधी अन्याय होऊ देणार नाही.मी हा माझा संघर्ष शेतकर्याच्या हितासाठी करत आहे.आता पर्यंत कधी ही शिवसेना शेतकर्याच्या हितासाठी काम करत आली आहे.साहेब मी संघर्ष करासाठी सदैव तयार आहे.जो पर्यंत माझ्या या शेतकरी बांधवांना न्याय मिळत नाही तो पर्यंत माझा लढा सुरु राहील,वर्धा जिल्हा मध्ये भाजपाचे आमदार असल्या मुळे वर्धा जिल्हा मध्ये त्यांची सत्ता असल्या मुळे शिवसेनेच्या पदाधिकारी यांना काम करण्या करीता अडचणी निर्माण करतात.साहेब या आधी भाजपाच्या काळात जे शासकीय अधिकारी कार्यरत आहे ते अधिकारी फक्त भाजपा च्या सोई साठी काम करतात, तेच लोक शासकीय कामात अडचणी निर्माण करतात अशा अधिकारी वर्गाची तात्काळ बदल्या करण्यात याव्या . गोर गरीबाच्या हक्कासाठी न्याय देण्यासाठी शिवसेना नेहमी जनतेच्या सोबत राहत आली आहे.बोपापुर गांवातिल नाल्यावरील पुलाचे बांधकाम.झाले पाहिजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे, हजारो एकरा मधले पिक हे दुप्पट झाले पाहिजे,साहेब या प्रकरणा कडे थोड लक्ष देत शेतकरी यांना न्याय द्या.साहेब वर्धा जिल्हा चे पालकमंत्री श्री.सुनिलजी केदार यांनी पण थोड लक्ष देण्यात यावे,साहेब ही वेळ कामाची आहे शेतकर्या खरा न्याय मिळवून देण्याची आहे.शेतकरी या देशाचा कणा आहे.साहेब आपण नेहमी शेतकर्या च्या पाठीशी उभे राहले आहे.बोपापुर गांवातिल नाल्यावरील पुलाचे बांधकाम लवकरत लवकर व्हावे हिच अपेक्षा शेतकर्या ची शिवसेने कडुन एक आदर्श मुख्यमंत्री ठाकरे सहेब तुमच्या कडुन आहे.80% समाजकारण 20% राजकारण हिच बाळासाहेब यांची शिकवण लक्षात ठेवत काम करत असतो मी दि.16/8/2020 रोजी शिव सेने आमदार राज्यमंत्री दर्जा असलेले श्री.श्रीकांतजी देशपांडे यांना मी युवासेने च्या वतिने निवेदन दिले आहे.त्यांनी मला शब्द देत शेतकर्या न्याय मिळवुन देऊ असे आश्वासन दिले.निवेदना सोबत पुल नसलेल्या नाल्याचे काही चित्रे व 60 शेतकर्याच्या साक्षरी नावा सकट आपल्या सादर करत आहे धन्यवाद*🙏
*🙏आपलाच शिवसैनिक*🙏
*निखील अशोकराव वाघ*
*युवासेना तालुका प्रमुख*
*हिंगणघाट विधानसभा क्षेत्र*
*मु.बोपापुर पो.पोहणा ता.हिंगणघाट जि.वर्धा*
*मो.नं.7776916997,7499845921*



