सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

कोरोनवर मात करून मा श्री खा, प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे झाले आज नांदेड मध्ये आगमन*

 *कोरोनवर मात करून मा श्री खा, प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे झाले आज नांदेड मध्ये आगमन*


         सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज नांदेड नायगाव प्रतिनिधी कानोले साईनाथ मो,8421958713              कोरोनवर मात करून मा श्री प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे झाले आज नांदेड मध्ये आगमन #_नांदेडचे_लोकप्रिय_खासदार

   #_मा_श्री_प्रतापराव_पाटील_चिखलीकर_साहेब

आज कोरोनावर मात करुन नांदेडला परत आले त्यांचे नांदेड  विमानतळावर यांना सदिच्छा भेट देतांना 

#_भारतीय_जनता_पार्टी_चे_जिल्हा_सरचिटणीस_तथा_माजी_शिक्षण_सभापती 

#_मा_श्री_शिवराज_पाटील_होटाळकर_  व

माजी जिल्हा परिषद सदस्य 

#_मा_श्री_बालाजी_बच्चेवार_ व भाजप नांदेड जिल्ह्यातील प्रमुख भूमिका साकारली जाणारी  कारेकर्त्या उपस्तीत होते अशी माहिती सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज ला दिली               नांदेड नायगाव

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com