सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

बैल पोळा आप आपल्या घरातून साजरा.

 मौजे पराडा येथील वाढत्या कोरोना मुळे सोशल डिसींग पाळुन बैल पोळा आपण आपल्या घरातून साजरा                 

मराठवाडा न्युज प्रतिनिधी अंबड        श्री गणेशराव पाटील पाटोळे पराडेकर                                      वाढत्या कोरोना च्या प्रसंगानुसार व शासनाच्या नियमानुसार जास्त गरदी न करता आप आपल्या घरातच बैल पोळा साजरा करा असे आव्हान जालना जिल्हा आधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले होते त्यांच्या अनुषंगाने मौजे पराडा येथील सरपंच राधाकिसन भाऊ जराड यांच्या आदेशानुसार मौजे पराडा येथील ग्रामस्थांनी सोशल डिसींग पालन करुन बैल पोळा हा सण आप आपल्या घरामध्ये राहनुच साजरा केला

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com