सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

घरा समोर रस्ता व नाली नसल्याने गाडनाचे { घानीचे } साम्राज्य झाल्यने त्वरीत मुरूम टाकावा .

 सुपर फास्ट प्रतिनिधी : जिज्ञासु चाफले .


सरपंच/उप-सरपंच - ग्रामपंचायत जवळ पैसा नसल्याने आम्ही काहीच करू शकत नाही !


 मा.

       सरपंच / सचिव साहेब ,

 { ग्रामपंचायत कार्यालय धानोरा }

अर्जदार - सुधिर रामरावजी चाफले { नविन वस्ती } रा.धानोरा त.हिंगणघाट जि.वर्धा महाराष्ट्र 


घरा समोर रस्ता व नाली नसल्याने गाडनाचे { घानीचे } साम्राज्य झाल्यने त्वरीत मुरूम टाकावा .




ग्रामपंचायत सरपंच , उप-सरपंच व सदस्यांना तोंडी सांगीतले असता - ग्रामपंचायत जवळ पैसा नसल्याने आम्ही काहीच करू शकत नाही असे उत्तर आले  !

 

तरी वरील सभासदांनी मिळणारा मानधानातून मुरमासाठी पैसा द्यावा व मुरुम टाकावा .


हिच खरी समाजसेवा होईल !

असे धानोरा ग्रामवासियांचे बोलने आहे !


बातमी आणि जाहिराती साठी संपर्क 

- 7770096996

- 7741864156

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com