सुप्रीम कोर्टाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी दिली 18 ऑगस्ट सुनावणीची तारीख
सुप्रीम कोर्टाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी दिली 18 ऑगस्ट सुनावणीची तारीख
प्रतिनिधी Dr अमोल जाधव 7218869700
आज सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने सांगितले की 18 ऑगस्ट रोजी अंतिम वर्षातील विद्यार्थीन संदर्भातली तारीख देण्यात आलेले आहे 18ऑगस्टला पूर्ण निकाल ऐकव न्याची शक्यता सुप्रीम कोर्ट आहे. यासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात परीक्षा रद्द होणेबाबत मोठ्या प्रमाणात युक्तिवाद झाला. विद्यार्थ्यांचे येण्या-जाण्यासाठी वाहने नसल्यामुळे विद्यार्थी कसे येतील, 31आगस्ट पर्यंत सर्व बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षादेण्यासाठी अनेक
समस्या निर्माण होत आहेत. असं विदयार्थ्यांनच्या वकीलने कोर्टात युक्तिवाद केला.
केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने मात्र परीक्षा घेण्यात याव्यात असं सांगितलेले आहे. असे उत्तर सर्वोच्च न्यायालयात दिलेला आहे व या पुढची तारीख 18 ऑगस्ट दिलेली आहेत.
