मनिषा विश्वंभर कदम संपूर्ण नायगाव तालुक्यातील जेष्ठ नागरिक व गावकरी यांनी केला सत्कार*
*मनिषा विश्वंभर कदम संपूर्ण नायगाव तालुक्यातील जेष्ठ नागरिक व गावकरी यांनी केला सत्कार*
सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज
नांदेड नायगाव प्रतिनिधी
मो 9604500201
नायगाव तालुक्यातील हिप्परगा जानेराव या गावच्या
मनिषा विश्वंभर कदम
वडील :विश्वंभर जगदेवराव कदम zpps कोकलेगाव H M
मनिषा जन्म.. हिप्परगा जा. 1992 त्यांचे मूळ गाव हिप्परगा जा, असून ता, नायगाव जि, नांदेड
शिक्षण :1 ली ते 4 वी जि प प्रा शा कोलंबी
5 वी 6 वी शन्करराव च हा कोलंबी
6वी ते 10 वी पर्यंत यमुनाबाई मुलींचे हा नायगाव येथून सर्व प्रथम उत्तीर्ण
11वी 12वी यशवंत कॉ नांदेड 92% गुणांसह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
कॉम्प्युटर इंजिनियरिंग gov inj कॉलेज जळगाव.
पुणे येथे MPSC चा अभ्यास
सहा. कक्ष अधिकारी पदी मंत्रालयात जून 2019 नियुक्ती.
तहसीलदार पदी निवड.2020जून मनिषा हया ग्रामीण भागातील असून त्यांनी अगदी जिद्दीने यश प्राप्त करून ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांन मध्ये जिद्दीची गोडी निर्माण केली आहे व हिप्परगा या गावा मध्ये अतिशय खुशीचे वातावरण निर्माण झाले आहे नायगाव मध्ये मुबंई वरून त्यांचे आगमन होताच सर्व गावकरी व नायगाव नगरीतील जेष्ठ नेते जेष्ठ
नागरिक यांनी केला स्तकार नायगाव मध्ये सर्व शिक्षक वर्ग व कर्मचाऱ्यांना उत्साह
निर्माण झाला मनिषा ह्या अतिशय यश प्राप्त साठी अगदी जिद्दीने
पुणे येथे MPSC च्या तयारीला गेल्या नायगाव तालुक्यातील आज त्या एकमेव त्या यश प्राप्त केल्या आहे त्यांची लहानपणी पासून अशी जिद्द होती की आपल्या आई वडिलांना दिलासा देण्या साठी काहीतरी बनून दाखवेल अशी जिद्द
धरली आणि त्यांनी ती जिद्द
पूर्ण यश प्राप्त केली त्यांनी त्यांच्या विचारांच्या माध्यमातून आशा
हिप्परगा जानेराव या गावातील सर्व विध्यार्थ्यांना असे मार्गदर्शन केले आहे की मी स्वता लक्षात घेऊन जे ठाम पणे तयारी केली आहे त्या अनुषंगाने मी स्वता यश प्राप्त केले आहे तुम्ही पण खूप अभ्यास करावा पुढील काही वर्षांत अशीच एकाद्या सत्कार समारंभ ची अशा ठेवून सांगते असे त्यांनी
कोणत्याही यशानंतर सगळ्यांकडून होणारं कौतुक हे स्वाभाविक असतंच पण खूप मोठं समाधान देणारही असतं,
पण जेव्हा ते आपल्या मातीतल्या माणसांकडून,आपल्या माणसांकडून होतं तेंव्हा त्याचं असणार समाधान आणि आनंद खूप मोठा असतो..
आज माझ्या गावातील ग्रामस्थांनी माझ्या या यशाबद्दल कौतुकाचा (मुद्दाम सत्कार शब्द टाळला आहे) जो कार्यक्रम आयोजित केला त्यात सर्वांच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद हाचं खऱ्या अर्थानं मी घेतलेल्या कष्टाची आणि केलेल्या प्रयत्नांची पोचपावती होती..
आज तुम्ही सर्वांनी केलेल कौतुक आणि दिलेले आशीर्वाद मला यापुढेही अजून चांगल्या कामासाठी आणि प्रयत्नांसाठी प्रेरणा देत राहतील..
सर्वांचे हिप्परगा ग्रामपंचायत व गावकऱ्यांचे मनापासून आभार..!
सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज
नांदेड नायगाव
जाहिरातीसाठी संपर्क 8421958713

