नाशिक मधील भद्रकाली परिसरातील राजवाढा जमीनदोस्त एक मुत्यूमुखी।
नाशिक मधील भद्रकाली परिसरातील राजवाढा जमीनदोस्त एक मुत्यूमुखी।
नाशिक मधील भद्रकाली परिसरातील एक राजवाडा काल पहाटे जमीनदस्त झाला. या दुर्धटनेत राजेंद्र बोरसे या युवकाचा मृत्यू झाला असून ३जण जखमी असून त्याचेवर जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहे. महाराष्ट्र फास्ट न्यूज प्रतिनिधी निवृत्ती मेदडे ९८२२५०२१५७