सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

सुर्या ग्रुप अमरावती जिल्हा कार्यकारणी जाहिर

सुर्या ग्रुप  अमरावती  जिल्हा कार्यकारणी जाहिर ???




** सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज ** प्रतिनिधी अमरावती. सुबोध यु मोहोड.
मो.नं 9510136946.

विधायक,शैक्षणिक,सामाजिक व अन्याया विरुद्ध लढणारी संघटना सुर्या ग्रुप महाराष्ट्र राज्य अमरावती जिल्हा कार्यकारणी सुमित नवलकार यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र निरीक्षक योगेश भागवतकर व युवक प्रदेश अध्यक्ष स्वप्निल खरात व सूर्या ग्रुप विदर्भ अध्यक्ष शुभम पाटील गावंडे, यांचा नेत्वुवात दिक्षाताई मांगे अमरावती महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष ,सत्यम वानखडे विधार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष,वैभव मोर्शे अमरावती शहर सोशल मीडिया अध्यक्ष
,अनुराग वैराळे अमरावती युवक सोशल मीडिया उपाध्यक्ष,अभिषेक कुरुळकर
राहाटगाव विधार्थी शाखा संघटक
,निखिल लिघाटे राहाटगाव शाखा अध्यक्ष,सुयोग इंगोले अमरावती विधार्थी तालुका संघटक,कमलेश बांगरे अमरावती तालुका संघटक ,ईश्वर मुंधरे अमरावती युवक तालुका कार्याध्यक्ष,अभिषेक कारमोरे
विधार्थी आघाडी जिल्हा संघटक
,रामप्रसाद क्षीरसागर विधार्थी आघाडी जिल्हा ग्रामिन अध्यक्ष,विशाल दहिकर शहर युवक उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली आहे.त्यामुळे 
अमरावती जिल्याच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन होत आहे.

💥बातमी व जाहिराती साठी तात्काळ संपर्क करा
💥
🖥️सुबोध  मोहोड न्यूज रिपोर्टर अमरावती 🖥️
मो.नं. 9510136946.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com