श्री संंत नागेबाबा मल्टिस्टेट बेंकेचे शाखाधिकारी श्री गणपत बुट्टे यांच्या वाढदिवस निमित्ताने व्रक्षरोपन
*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी फिरोज मन्सुरी (शेख)*
*श्री संंत
लिंब,गुलमोहर,बकुला,जास्वंद ,सप्तर्णी विविध दहा झाडे लावण्यात आले मा वेली शाळेचे अध्यक्ष बाळासाहेब कदम,सहशिक्षक अंगद लोणे,दिनेश म्हस्के ,राधाकिसन बडक,बापू कदम,रमेश गडकर आदी गावकरी उपस्थित होते.
*श्री संंत
नागेबाबा मल्टिस्टेट बेंकेचे शाखाधिकारी श्री गणपत बुट्टे यांच्या वाढदिवस निमित्ताने उंदिरवाडीच्या डिजिटल शाळेत व्रक्षरोपन करण्यात आले.*
*दिनांक 4 जुलै रोजी*लिंब,गुलमोहर,बकुला,जास्वंद ,सप्तर्णी विविध दहा झाडे लावण्यात आले मा वेली शाळेचे अध्यक्ष बाळासाहेब कदम,सहशिक्षक अंगद लोणे,दिनेश म्हस्के ,राधाकिसन बडक,बापू कदम,रमेश गडकर आदी गावकरी उपस्थित होते.
