*मा , श्री आशिष गजबिये ठाणेदार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन .*

* * *राहुल दुरतकर , वर्धा जिल्हा प्रतिनिधी 9923937033* - हिंगणघाट तालुक्यातील वडणेर पोलीस स्टेशनमध्ये वृक्षारोपण केले , प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाच्या निमित्य एक झाड लावून वाढदिवस साजरा करावा वाढदीवसा नींमीत्य गावात किंवा शाळेत ,ग्रामपंचायत ,अंगणवाडी, पोलीस स्टेशनमध्ये एक झाड लाऊन आपला वाढदिवस साजरा करावा . झाडे लावा झाडे जगवा हा संदेश नेहरू युवा केंद्राचे समन्वयक सचिन महाजन यांनी दिला . हिंगणघाट तालुक्यातील वडणेर पोलीस स्टेशन मध्ये वृक्षारोपन करून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश तर दीला त्याच बरोबर आपल्या जीवनातील एक आटवन जन्माला आलेल्या प्रत्येक, वेळोवेळी पर्यावरण वाचवा , प्रदूषण टाळा व गावातील नागरीकांचे समाजाचे काही तरी वेळातून वेळ काढून समाजा साठी काम करायला पाहीजे तरच जीवनाचे खरे सार्थक आहे, असे मत पीएस अपेक्षा मेश्राम यांनी व्यक्त केले .या वेळेस वृक्षारोपन कार्यक्रमाच्या वेळेस, वडणेर पोलीस स्टेशनच्या पीएस मॅडम अपेक्षा मेश्राम , विनोद योगे, मेश्राम सर , गणेश जुमनाके ,शुभम सावज , सचिन महाजन उपस्थीत होते. *राहुल दुरतकर , वर्धा जिल्हा प्रतिनिधी 9923937033*