सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

तळणी पुर्णा येथे बुंद्ध धंम्म संघाचे प्रतिक विश्व शांती पंचरंगी ध्वजाचे अनावरण करून डॉ. जिवक व्यसन मुक्ती केंद स्थापन

तळणी पुर्णा येथे बुंद्ध धंम्म संघाचे प्रतिक विश्व शांती पंचरंगी ध्वजाचे अनावरण करून डॉ. जिवक व्यसन मुक्ती केंद स्थापन.



** सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज ** प्रतिनिधी अंजनगाव सुर्जी. श्रीकृष्ण हिवराळे. मो.नं. 9371033057.

आसेगाव पुर्णः-तळणी पुर्णा या ठिकाणी दक्षिणेकडे 1 किलोमीटर अंतरावर शेत सर्वे नं. भु. क्रमांक 122 मंध्ये  डॉ. भिक्खू सघंपाल जिवक यांच्या अफाट प्रयत्नामुळे तळणी पुर्णा येथे भव्य बुद्ध विहार तसेच डॉ जिवक निसर्ग उपचार व्यसन मुक्ती केंन्द्र स्थापन करण्यात आले आहे त्यामुळे आज दिनांक 10/07/2020 रोजी ठिक 11 ः 30 मि. तळणी पुर्णा येथे भु.क्रमांक.122 मंध्ये बुंद्ध धम्म संघाचे विश्व प्रतिक पंचरंगी ध्वज तथा डॉ. जिवक निसर्ग उपचार व्यसनमुक्ती केंन्द्राचे भव्य उद्घाटन व ध्वजारोहणाचा कार्यक्रम  AISF वैद्यकीय समिती महाराष्ट्र. यांचे जिल्हाअध्यक्ष तथा सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी अमरावती श्रि.सुबोध यु.मोहोड. यांचे हस्ते पार पडला. व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आयु. अरुण भाऊ सिरसाट. भारतीय दलित पँन्थरचे जिल्हा अध्यक्ष अमरावती. व  राजकुमार मोहोड व सचिन इंगळे जयभिम ग्रुप जिल्हा अध्यक्ष.अमरावती जिल्ह्यातील यांच्या हस्ते बोधी वृक्ष चे वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी कार्यक्रमास प्रमुख उपस्थित नरेश सोनोने. जयभिम ग्रुप अध्यक्ष. विशाल इंगळे. अजय इंगळे. सुरेश सोनोने. रामभाऊ इंगळे. दिनेश गायगोले.गौरव इंगळे. सौरभ दांडगे.स्वप्नील वानखडे ईत्यादी कार्यक्रमास उपस्थित राहून धार्मिक कार्याची शोभा वाढविली
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com