जि. यवतमाळ माहुर येतील घटना ,"जिवंत मुलीला गाडले"*
*जि. यवतमाळ माहुर येतील घटना ,"जिवंत मुलीला गाडले"*
अर्ध्या तासाने लोकांच्या मदतीने बाळाचा जीव सुदैवाने वाचला ते म्हणतात न *देव तारी त्याला कोण मारी*
काय 'पाप त्या बाळाचा ज्याने आणखी जग सुद्धा बघितले नाही आणि अश्या आई-पित्याना फाशी देण्यात यावी.
**गरोदर असताना मुलगा आहे की मुलगी हे चेक करणे कायद्याने गुन्हा आहे अनेक माता -पिता हा कायदा मोडतात*
मोडा पण त्यासाठी बाळ मुलगी असेल तर तिचा जीव का घ्यायचा ति जन्म देणारी आई ची आई मुलगी च होती न पित्याला जन्म देणारी आई पण मुलगीच आहे न मग का अस करता मुलगाच असे काय करतो PUBG खेळायला मुलगा पाहिजेत का तुम्हाला मुलगी पण खेळू शकते **भारताच्या
राष्ट्रपती सुद्धा मुलगी होत्या..**
मुली एवढी दया मुलाला नसते हे लक्षात असू द्या..*