जागरूक राहा-काळजी घ्या आपनास नंम्र पने आव्हाण : गजानन पाटील चव्हाण*
*जागरूक राहा-काळजी घ्या आपनास नंम्र पने आव्हाण : गजानन पाटील चव्हाण*
नांदेड नायगाव प्रतिनिधी- कानोले साईनाथ
मो 9604500201
कोविड 19 या व्हायरसने सर्व जगावर थैमान घातलेला असताना संपूर्ण देशात त्याच बरोबर महाराष्ट्रात देखील खूप मोठ्या संख्येने कोरोनाची रुग्ण आढळत आहेत.
आपल्या नांदेड जिल्ह्यात जवळपास पाचषे 500 च्या वर रुग्णांची संख्या वाढली आहे, नायगाव शहरांमध्ये देखील जवळपास नऊ रुग्ण आढलेली आहेत आणि अनेक जनाचे साॅब तपासनिला दिलेले आहेत पण कोरोनाची लागण झालेली रुग्ण या संसर्ग आजारुतून बरे होतांना देखील दिसत आहेत त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे व स्वतःबरोबर कुटुंबाची काळजी घ्यावी.शोषल डिस्टन्सं ठेवा तसेच नायगाव हे तालुक्याचं ठिकाण आहे त्याच बरोबर बाजारपेठही मोठी असल्याने जवळपास चार ते पाच तालुक्यातून नागरीक इथे ये जा करत असतात त्यामुळे लोकांना विनंती आहे की आपलं अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर यावं. तोंडाला मास्क वापरावा, सॅनिटायझेरने हाथ स्वच्छतेसाठी वेळोवेळी वापर करावा, सामाजिक अंतर ठेवावे, शासनाने घालून दिलेले नियम काटेकोरपणे पाळावेत ही नायगाव व परिसरातील लोकांना विनंती आहे. कृपया घाबरून जाऊ नका..काळजी घ्या..सतर्क राहा..घरी राहा सुरक्ष्ति रहा!
नायगाव भाजपा
गजानन शंकरराव पाटिल चव्हाण
सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज नांदेड नायगाव
कानोले साईनाथ
