सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

तळणी पुर्णा येथील.जि.प.शाळेचे लाँक तोडून एल ई डी. T V.लंपास. पोलीस स्टेशन आसेगावपुर्णा येथे गुन्हा दाखल ??

तळणी पुर्णा येथील.जि.प.शाळेचे लाँक तोडून एल ई डी. T V.लंपास. पोलीस स्टेशन आसेगावपुर्णा येथे गुन्हा दाखल  ??



**सुपर फास्ट महाराष्ट्र न्युज ** प्रतिनिधी अमरावती
सुबोध यु मोहोड.9510136946
आसेगाव पोलीस स्टेशन अर्तगत येत असलेल्या तळणी पुर्णा येथे जिल्हा परीषद पुर्व मराठी शाळेमध्ये
दि.18/5/2020 च्या मध्यरात्री अज्ञात इसमाने शासकीय शाळेचे लाँक तोडून. एल ई डी.TV चोरून लंपास केली.परंतु त्या.एक ते दोन दिवसाआधी.वादळी पाऊस पडल्याने अनेकांची घरे दारे जमीन दस्त झाली. त्यामध्ये जि.प.शाळेच्या खिडक्या सुंध्दा उघडया झाल्या.दिनांक19/5/2020 रोजी. गावातील ग्रामपंचायत चे मेंबर तथा काही कार्यकर्ते यांनी शाळेचे काही नुकसान आहे का. असी प्रत्यक्ष पहानी केली असता.शाळेच्या मोठ्या हाँल मधून. एल ई डी TV चोरी गेल्याचे लगेच लक्षात आले.तेव्हा त्यांनी ताबडतोब.शाळेचे मुख्याध्यापक.सुभाष घाटोळे.रा.अमरावती.यांना आपल्या दुरध्वनी वरुण संपर्क करून शाळेतील TV
दाराचे लाँक तोडून चोरी गेल्याचे सांगितले. तेव्हा शाळेचे मुख्याध्यापक सुभाष घाटोळे.यांनी प्रत्यक्ष जाऊन पहानी केली तेव्हा त्या ठिकाणी गावातील काही कार्यकर्ते. नरेश सोनुने.संजय गुळसुंदरे.कोमल वानखडे.चेतन वानखडे. स्वप्नील वानखडे. सचिन इंगळे.अक्षय इंगळे.हे हजर होते.त्यावेळी त्यांनी. ताबडतोब पोलिस स्टेशन आसेगाव पुर्णा. येथे जाऊन ठाणेदार तावडे.यांना सविस्तर माहिती दिली.तेव्हा त्यांनी.अज्ञात व्यक्ती विरोधात भा.द.वी. कलम 461.380.नुसार गुन्हा नोंद
 करून. स्पाँट पंचनामा केला.व तळणी बिट चे पो.हे. काँ. संतोष मोरे.यांना घटनेतील आरोपी चा ताबडतोब शोध घेऊन अटक करण्याचे आदेश दिले.तेव्हा पुढील तपास. ठाणेदार तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली. पो.हे.काँ.मोरे करीत आहेत.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com