सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

पी डी फाऊंडेशनचा* *राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांच्याकडून सत्कार*

*पी डी फाऊंडेशनचा*

*राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांच्याकडून सत्कार* 




राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक हिंदुत्ववादी सामाजिक आणि कौटुंबिक संघटना आहे. सामाजिक व सांस्कृतिक संस्था या स्वरूपात ही संघटना काम करीत आहे. इ.स. 1990 च्या दशकापर्यंत या संस्थेने राष्ट्रभक्ती व संस्कृती च्या प्रसार व संवर्धनासाठी अनेक शाळा आणि समाजोपयोगी निस्वार्थ सेवाभावी कार्य स्थापन केले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळातील मदतकार्यासाठी आणि पुनर्वसनातील भूमिकेसाठी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक अत्यंत समर्पित होऊन मदत करत असतात..

असेच काम या जगावर आलेल्या कोरोना संकटात स्वतचा जीव धोक्यात घेऊन गेली 60 दिवस न थांबता ,न घाबरता , रोज 300 ते 400 लोकाना जेवन देण्याचे काम
 पी डी फाऊंडेशन
संस्थेने केले आहे याबद्दल
*राष्ट्रीय स्वयंसेवक संघ* यांच्याकडून
 *पी डी फाऊंडेशनचे*
*संस्थापक अध्यक्ष औदुंबर कळसाईत* यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी डॉ. गिरीश आफळे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपरी-चिंचवड जिल्हा संचालक.
व पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारणी सदस्य *हेमंत हरेर व शार्दूल पेंडारकर* हे होते..
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com