सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

त्या महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह*,👍 [ अफवांना बळी पडू नका ]

*त्या महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह*,👍

[ अफ
वांना बळी पडू नका ]

 : पुसद येथील मृत महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. य संजीवनी धुलधुले असे या महिलेचे नाव असून त्यांचे नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट आताच प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे.

    या बाबत पुसद सह जिल्ह्यात अफवांचे पेव फुटले होते. अफवांना बळी पडू नका, अफवा पसरवू नका.
सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज राळेगाव तालुका प्रतिनिधी वृषभ दरोडे 9011356141
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com