नांदेड लोहरगल्लीतील वृद्धाचा मुत्यू पत्नीची मुत्यूशी झुंज*
*नांदेड लोहरगल्लीतील वृद्धाचा मुत्यू पत्नीची मुत्यूशी झुंज*
नांदेड नायगाव प्रतिनिधी
कानोले साईनाथ
मो. 9604500201
नांदेड शहरातील लोहरगल्ली भागातील एक वृद्धा दाम्पत्य गेल्या अनेक कालावधी पासून आजारी होते ,
त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता तसेच ताप व खोकला देखिल वाढत होता, उपचारासाठी शहरातील एक खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल केले परंतु बुधवारी सायंकाळी च्या सुमारास त्या दोघांची प्रकृती बिघडल्याने त्यांना डॉ, शंकरराव चव्हाण शासकीय वैधकीय
महाविद्यालयात तातडीने हलविण्यात आले
त्या वृद्ध वेक्ती मध्ये लक्षणे असल्याने बुधवारी रात्री दोघांचाही टेस्ट अहवाल यण्यापूर्वीच 74 वर्षीय वृद्धा पतीचे गुरुवारी सकाळी निधन झाले त्यांच्या पत्नीची प्रकृती गंभीर असून ती रुग्णालयात मूर्त्युशी झुंजत आहे हे दाम्पत्य कोरोना बाधित कसे झाले ,
यांची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही
सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज नांदेड नायगाव