सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*नागठणा येथे शिवाचार्य महाराज यांच्या खुणाचा शोध करून त्याला अटक करा*

*नागठणा येथे शिवाचार्य महाराज यांच्या खुणाचा शोध करून त्याला अटक करा*




नांदेड नायगाव प्रतिनिधी
कानोले साईनाथ
मो,9604500201
नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील
मौजे नागठणा बु तालुका उमरी येथील श्री 1008 निर्वाण रुद्र पशुपती शिवाचार्य महाराज यांच्या मारेकऱ्याकऱ्याची सि आय डी चोकशी करून आरोपीस त्वरित शिक्षा करण्याची मागणी नमो फौंडेशनच्या उमरी तालुका कार्यकारणी कडून करण्यात आली आहे त्वरित कार्यवाही न केल्यास नमो ग्रुप कडून आंदोलन करण्याचा इशारा ही देण्यात आला आहे
सदरील निवेदन तहसीलदार उमरी, पोलीस निरीक्षक उमरी यांना देण्यात आले असून सदरील निवेदनावर नमो महिला जिल्हा कार्याध्यक्ष विद्द्याताई अग्रवाल , तालुका अध्यक्ष दत्ताहरी पाटील पवार,हातणीकर मारोती पाटील, उपाध्यक्ष. विठ्ठल पाटील पवार बोरजुनीकर रुस्तुम बेलकर सह आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत
अशी माहिती
सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज दिली

सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज नांदेड नायगाव
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com