सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

महाआघाडी सरकार विरुद्ध भाजपाचे काळया फिती लावून निषेध आंदोलन

पारोळा

महाआघाडी सरकार विरुद्ध भाजपाचे काळया फिती लावून निषेध आंदोलन 



पारोळा तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाआघाडी सरकार विरुद्ध काळया फिती लावून तालुकाभरात प्रत्येक बुथवर आंदोलन करण्यात आले ." महाआघाडी सरकार जागे व्हा भोंगळ कारभार बंद करा महाराष्ट्र वाचवा महाराष्ट्र वाचवा "
या घोषणा देण्यात आल्या .सदर आंदोलनात *जळगाव मतदारसंघातील मा.खासदार ऐ टी नाना पाटील ,माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा तालुका अध्यक्ष अँड अतुल मोरे शहर अध्यक्ष मुंकुंदा चौधरी तसेच  रविंद्र पाटील धिरज महाजन नरेंद्र साळी सचिन गुजराथी उपस्थित होते .
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com