सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

हर्षवर्धन जाधव यांची अचानकच राजकारणातून निवृत्ती

हर्षवर्धन जाधव यांची अचानकच राजकारणातून निवृत्ती 


प्रतिनिधी Dr अमोल जाधव
7218869700



औरंगाबाद मधील कन्नडचे माझी आमदार व मराठा समाजाचे बहुचर्चित नेते म्हणून हर्षवर्धन जाधव यांची ख्याती आहे. परंतु त्यांनी आज दुपारी दोन वाजता अचानक एक व्हिडिओ प्रसारित करून मी राजकारणातून कायमची निवृत्ती घेत आहे. मी माझे छंद जोपासतो आपण उगाच भरकटत जात असतो. अशा प्रकारचा व्हिडीओ  तयार करून आपल्या पेज ला टाकला आहेत.
या व्हिडिओ तें म्हणले  आहे की, माझे उत्तराधिकारी म्हणून माझी पत्नी संजना जाधव असेल.  माझे वडील कै. रायभान  जाधव व तिचे वडील रावसाहेब दानवे यांच्या आशीर्वाद तीला  असतील व त्यांतून  समोर त्या प्रगती साधेल व तिला कधीही काही मदत लागल्यास  फोन करा तुम्हाला अवश्य मदत करेल असं तें बोलले.  हर्षवर्धन जाधव यांच्या व्हिडिओ मुळे अनेकांना धक्का बसला आहे कारण त्यांनी औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढून चांगल्या प्रकारचे मत घेतले होते,  परंतु कन्नड विधानसभा लढून त्यांना अपयश आले होते या अपयशातून हा  निर्णय घेतला की,  घरी चालू असलेल्या वादातून असा निर्णय घेतला असावा कि अपयश आलं यातून असा निर्णय घेतला असा  प्रश्न लोकांमध्ये निर्माण झालेला आहे,
 परंतु  त्यांच्या कार्यकर्त्यांनी  म्हणले आहेत कि असा निर्णय त्यांनी घेऊ नये  असं अनेकांनाच मत आहेत.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com