रूग्ण सेवेसाठी ममतेच्या त्यागकरून रुग्ण सेवा देणारा मातेला लातूर कराच्या सलाम.
रूग्ण सेवेसाठी ममतेच्या त्यागकरून रुग्ण सेवा देणारा मातेला लातूर कराच्या सलाम.
लातूर प्रतिनिधी-आज राज्यासह संपूर्ण जगभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे.आज या संकटाच्या काळात आरोग्य,पोलीस कर्मचारी धीरोदात्तपणे लढत लोकांना सेवा देत आहेत. लातुर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकिय संस्थेत परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या सौ निशा अतुल देशमुख (जाधव) या मातृत्व व सेवावृती जपत सोबत दोन वर्षाच्या मुलापासुन दुर राहुन कोरोनाग्रस्त रुग्नाची सेवा करत आहेत.सौ निशा अतुल देशमुख (जाधव) यांचे पती व कुटुंबीय नेहमी त्यांचे आत्मबल वाढवत त्यांना कामासाठी प्रेरित करत आहेत.रुग्णसेवेसाठी ममतेचा त्याग करून सेवा देणाऱ्या या मातेला लातूर करानी सलाम करून प्रोत्साहन दिले.सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज. दहिवडकर बी.आर.9766427052
