सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

मौजे पराडा येथे काळे मास्क बांधुन भाजपा कार्यकर्त्या कडुन महा विकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध

मौजे पराडा येथे काळे मास्क बांधुन भाजपा कार्यकर्त्या कडुन महा विकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध




                               सुपरफास्ट महाराष्ट्रन्युज तालुका प्रतिनिधी गणेश पाटोळे अंबड 

    अंबड तालुक्यातील मौजे पराडा येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांडुन महा विकास आघाडी सरकारचा काळे मास्क बांधुन निषेध करण्यात आला महा विकास आघाडी सरकार महाराष्ट्रा मध्ये कोरोनाचे संकट रोखण्यासाठी पुर्णपणे अपयशी आसल्याचे टिका सुध्दा या वेळी भाजपा कार्य कर्त्या कडून व्यक्त केली गेली या वेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस भाऊसाहेब पाटील आरसुळ , भाजपा तालुका ऊपअध्यक्ष विकास रणदिवे, भाजपा बुथप्रमुक पांडुरंग नाटकर,भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते योगेश गिराम, चञभुज माळोदे, शेख शारेक भाई उपस्थित होते
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com